FOUNDER & MD
संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक
Bharat Talekar
Founder & Managing Director
संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक
🎓
Education
शैक्षणिक पार्श्वभूमी
Vasantrao Naik Marathwada Agricultural University, Parbhani
Agriculture is the backbone of our economy and rural life. When farmers’ hard work is supported by quality and suitable seeds, it can help improve productivity and contribute to better agricultural outcomes. With this vision and a strong commitment to farmers’ progress, Samruddhi Agri Tech began its journey.
Samruddhi Agri Tech was established on 3rd May 2018.
Our objective is not merely to sell seeds, but to provide farmers with reliable, high-quality seeds that are suitable for their specific needs. We believe that the right seed is the foundation of a successful crop and a better farming future.
Considering changing climatic conditions, increasing challenges in agricultural productivity, and the evolving needs of modern farming, our priority is to provide farmers with quality seeds, modern technology, and innovative solutions that help them become more capable and productive.
“Farmers’ Trust, Quality Assurance, and a Brighter Future for Agriculture”
These are the core pillars of our work.
Our heartfelt vision is to bring greater prosperity to every farm, better productivity to every crop, and greater happiness to the lives of every farmer.
Your trust is our strength, and the progress of farmers is our ultimate goal.
We sincerely thank you for your love, trust, and continued support..
शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि ग्रामीण जीवनाचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य बियाण्यांची साथ मिळाली तर उत्पादनक्षमतात वाढ होऊ शकते. हीच जाणीव ठेवून शेतकऱ्यांच्या प्रगतीची गाठिलकी घेऊन समृद्धी अॅग्री टेकची वाटचाल सुरू झाली आहे.
समृद्धी अॅग्री टेकची सुरुवात 03/05/2018 ला सुरुवात झाली.
आमचे ध्येय केवळ बियाण्यांची विक्री करणे नाही तर शेतकऱ्यांना विश्वासाचे, गुणवत्तापूर्ण बियाणे योग्य गरजिनुसार योग्य बियाणे उपलब्ध करून देणे हे आहे.
बदलते हवामान, वाढती उत्पादनक्षमता आव्हाने आणि शेतीतील बदलाच्या गरजा लक्षात घेऊन शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनविणारे तंत्रज्ञान व गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून देणे ही आमची प्राधान्यत आहे.
"शेतकऱ्यांचा विश्वास, गुणवत्तेची हमी आणि उज्ज्वल शेतीचे भविष्य" हे आमच्या कार्याचे प्रमुख आधारस्तंभ आहेत.
आपल्या शेतात अधिक समृद्धी, उत्पादनात अधिक भरभराट आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या जीवनात अधिक आनंद निर्माण व्हावा, हीच मार्गाची मनःपूर्वक इच्छा.
आपला विश्वास, हीच आमची ताकद आणि शेतकऱ्यांची प्रगती हे आमचे अंतिम ध्येय!
आपल्या प्रेम, विश्वास आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
His approach focuses on building a dependable
agricultural brand, promoting quality seed solutions,
sharing useful crop information and creating meaningful
value for farmers.
गुणवत्तापूर्ण बियाणे, उपयुक्त पीक माहिती आणि
शेतकऱ्यांसाठी अर्थपूर्ण मूल्य निर्माण करत एक विश्वासार्ह
कृषी ब्रँड उभारणे हा त्यांच्या नेतृत्वाचा मुख्य दृष्टिकोन आहे.
🌱
Farmer First
शेतकरी प्रथम
Understanding farmer needs
शेतकऱ्यांच्या गरजांना प्राधान्य
✓
Quality Driven
गुणवत्ताकेंद्रित
Focus on dependable solutions
विश्वासार्ह कृषी उपायांवर भर
🚀
Future Focused
भविष्याभिमुख
Building for tomorrow
उद्याच्या प्रगतीसाठी वाटचाल
🤝
Built on Trust
विश्वासावर आधारित
Long-term farmer relationships
शेतकऱ्यांशी दीर्घकालीन विश्वासाचे नाते