SAMRUDDHI-99
नरसिंम्हा / SRP-5009
- Medium-height super fine paddy.
- Suitable for Rabi and Kharif seasons.
- Crop duration: 105–115 days.
- Seed rate: 10–15 kg/acre.
- Good tillering and non-lodging variety.
- Yield: 18–20 quintals/acre.
- Tasty and delicious rice.
- मध्यम उंचीचे सुपर फाईन धान.
- रब्बी व खरीप हंगामासाठी उत्तम.
- पिकाचा कालावधी: १०५ ते ११५ दिवस.
- एकरी बियाणे: १० ते १५ किलो.
- भरपूर फुटवे व न लोळणारा वाण.
- उत्पादन: एकरी १८ ते २० क्विंटल.
- तांदूळ खाण्यास रुचकर व स्वादिष्ट.