RESEARCH BLACK GRAM PRAGATI
High-yielding variety with bright black seed colour and resistance to wilt disease.
खरीप व रब्बी हंगामासाठी उत्तम. भरपूर उत्पादन देणारा वाण. कलर चमकदार व काळा. मर रोगास प्रतिकारक.
Explore selected seed varieties from Samruddhi Agri Tech including TAU-1 Black Gram, Research Black Gram Pragati and SHB-149 Pearl Millet. समृद्धी ॲग्री टेकच्या निवडक बियाणे वाणांची माहिती जाणून घ्या. TAU-1 उडीद, संशोधित उडीद प्रगती आणि SHB-149 बाजरी यांसारख्या वाणांची माहिती येथे पहा.
Explore selected Black Gram and Bajra varieties designed for reliable crop performance, productivity and farmer-friendly cultivation.
उत्कृष्ट उत्पादन, चांगली पिकाची वाढ आणि शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन निवडलेल्या उडीद व बाजरीच्या वाणांची माहिती.
Black Gram and Pearl Millet varieties for different farming requirements.
उडीद आणि बाजरीच्या विविध गुणवत्तापूर्ण व उत्पादनक्षम वाणांची माहिती.
High-yielding variety with bright black seed colour and resistance to wilt disease.
खरीप व रब्बी हंगामासाठी उत्तम. भरपूर उत्पादन देणारा वाण. कलर चमकदार व काळा. मर रोगास प्रतिकारक.
High-yielding variety with bright black seed colour and good disease resistance.
खरीप व रब्बी हंगामासाठी उत्तम. भरपूर उत्पादन देणारा वाण. कलर चमकदार व काळा. मर रोगास प्रतिकारक.
Excellent variety for Kharif and summer seasons with strong plant structure, good tillering and soft, tasty bhakri.
खरीप व उन्हाळी हंगामासाठी उत्तम वाण. मजबूत बांधा, भरपूर फुटवे. मऊ आणि स्वादिष्ट भाकरी.