Grow Healthy.
Harvest Better.
निरोगी पीक घ्या.
उत्तम उत्पादन घ्या.
Choose quality gram seeds for healthy crop
establishment, vigorous growth and a productive
harvest.
निरोगी पिकाची सुरुवात, जोमदार वाढ आणि चांगल्या
उत्पादनासाठी दर्जेदार हरभरा बियाण्यांची निवड करा.
Explore selected Gram and Chickpea seed varieties
suitable for Rabi cultivation, with clear information
about soil suitability, crop duration, seed rate,
production potential and special characteristics.
✓
Rabi Ready
✓
Suitable Soil
✓
High Production Potential
उत्तम हरभरा
बियाणे संग्रह
रब्बी हंगामासाठी निवडक हरभरा वाणांचा संग्रह.
जमिनीची निवड, पिकाचा कालावधी, एकरी बियाणे,
उत्पादन क्षमता आणि वाणाची विशेष वैशिष्ट्ये
यांची स्पष्ट माहिती.
✓
रब्बीसाठी योग्य
✓
योग्य जमीन
✓
चांगली उत्पादन क्षमता